MaharashtraJobFinder.com

mpsc combine syllabus 2025

www.maharashtrajobfinder.com

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा -mpsc combine syllabus 2025

mpsc combine syllabus 2025
mpsc combine syllabus 2025

mpsc combine syllabus 2025

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

Maharashtra Group-B (Non Gazzeted) Services Combined Preliminary Examination

 

परीक्षेचे टप्पे-१. संयुक्त पूर्व परीक्षा- १०० गुण,  २. संयुक्त मुख्य परीक्षा – ४०० गुण (एकूण २ पेपर),३. शारीरिक चाचणी व मुलाखत- केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी – १०० गुण व मुलाखत-40 गुण.

-: परीक्षा योजना :-

प्रश्नपत्रिकेची संख्या – एक

विषय व सांकेतांकप्रश्नसंख्याएकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरुप
सामान्य क्षमता चाचणी१००१०० पदवीमराठी व इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

नकारात्मक गुणदान –

१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितअसेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

-: अभ्यासक्रम :-

अ.क्र

mpsc combine syllabus 2025  विषय

सामान्य क्षमता चाचणी
१)इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
२)भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
३)अर्थव्यवस्था –भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
४)चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
५)राज्यशास्त्र
६)सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७)अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
८)बुध्दिमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

mpsc combine syllabus 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध पदांसाठी परीक्षा घेते. MPSC अभ्यासक्रम विशिष्ट परीक्षेवर आधारित बदलू शकतो (जसे की MPSC राज्य सेवा परीक्षा, MPSC पोलिस उपनिरीक्षक परीक्षा इ.). तथापि, MPSC राज्य सेवा परीक्षेसाठी , जी सर्वात सामान्य आहे, अभ्यासक्रम तीन टप्प्यात विभागला गेला आहे: प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत .

1. प्राथमिक परीक्षा

एमपीएससी पूर्व परीक्षेत दोन पेपर असतात:

2. मुख्य परीक्षा

MPSC मुख्य परीक्षेत अनेक पेपर असतात:

3. मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणी